आधि देखत होतो सकळ
एकनाथांचे आंधळा भारूड.
चिरंजीव जिवाजीपंत ठाणेदार वास्तव्य देहपूर यासी आत्मारामपंत यांचा आशीर्वाद
एकनाथांचे आशीर्वादपत्र भारूड.
सत्वर पाव गे मला । भवानी आई रोडगा वाहिन तुला
एकनाथांचे अंबा भारूड.
अयोध्येचा हो देव्हारा । आला अहंकाराचा वारा
एकनाथांचे देव्हारा भारूड.
माझे कुळीची कुळस्वामिनी । विठाई जगत्रय जननी
एकनाथांचे कुलस्वामिनी भारूड.
बहिरा जालो या या जगी
एकनाथांचे बहिरा भारूड.
संसार नगरी बाजार भरला भाई
एकनाथांचे संसार बाजार भारूड.
अलक्ष लक्ष मी भिकारी
एकनाथांचे भिकारी भारूड.
आम्ही परात्पर भिकारी
एकनाथांचे भारूड.
चौदेहांची घेऊनी दीक्षा
एकनाथांचे भारूड.
चिन्मय चिद्रुप अक्षय डोळा
एकनाथांचे चिन्मय भारूड.
अलक्ष लक्ष पाहवेना
एकनाथांचे अलक्ष भारूड.
आम्ही परात्पर देशी
एकनाथांचे आम्ही परात्पर देशी भारूड.
नाहं जोगी नाहं भॊगी नाहं जोशीसंन्याशी
एकनाथांचे नाहं जोगी भारूड.
भूत जबर मोठे गं बाई
एकनाथांचे भूत भारूड.
असोनिया दृष्टी जाहलो मी आंधळा
एकनाथांचे आंधळा पांगळा भारूड.
ॐकार निजवृक्ष त्यावरी वेधलो प्रत्यक्ष
एकनाथांचे भारूड.
दाते बहु असती परि न देती साचार
एकनाथांचे भारूड.
भवानी मी तुझा भुत्या खरा
एकनाथांचे भूत्या भारूड.
पंधरा सतरांचा सतरांचा हा मेळा । कारखाना झाला गोळा
एकनाथांचे पंधरा सतरा भारूड.
चोपदार आला चोपदार आला
एकनाथांचे चोपदार भारूड.
मोडकेसे घर तुटकेसे छप्पर
एकनाथांचे दादला भारूड.
सुंदरे, चिद्घने, माझे रंगा येई वो माते
एकनाथांचे डाका भारूड.
एडका मदन तो केवळ
एकनाथांचे एडका भारूड.
सफेद कलंदर फकीर ।बाबा सफेद कलंदर फकीर
एकनाथांचे फकीर भारूड.
दिलमें याद करो रे
एकनाथांचे फकीर भारूड.
हजरत मौला मौला । सब दुनिया पालनवाला
एकनाथांचे फकीर भारूड.
देखोरे सांई देखोरे सांई
एकनाथांचे फकीर भारूड.
संत नाम गाय संत नाम गाय
एकनाथांचे गाय भारूड.
अगा ते परम शुभ ऐक । लाभ दिसे तो एक । नांदतें धर्माचें घर । सद्विविकाचें विवर । विवरांत विश
एकनाथांचे भारूड.
आरता येरे धाकुट्या मुला । कशानें थोरपण तुला
एकनाथांचे भारूड.
संचित बरवें लिहिलें । भाग्यवंता भाग्य चांगलें । कन्यापुत्र पोट पिकलें । वेल मांडवा जाईल
एकनाथांचे भारूड.
जोहार मायबाप जोहार । सकळ संतांशीं माझा जोहार
एकनाथांचे भारूड.
जोहार मायबाप जोहार । मी सकळ संतांचा महार । सांगतो दृढ विचार । तो ऐका की जी मायबाप
एकनाथांचे भारूड.
अयोध्येचा हो देव्हारा । आला अहंकाराचा वारा । डोळे फिरवी गरगरां
एकनाथांचे भारूड.
चल चल चल । निरंजन जंगलका आया खिलारी । लिया हातमो खेल पेटारी
एकनाथांचे भारूड.
पलखम्यानें चार जुग ज्यावे । तनकी नहीं भाई बात
एकनाथांचे भारूड.
संसार बाजेगिरी देख । दुरलग आंदेशा आकर देख
एकनाथांचे भारूड.
चल चल चल । याद करो गुरु गारुडकी
एकनाथांचे भारूड.
सुनो संत सज्जन भाई । हम तो निराकारके गारुडी आया है
एकनाथांचे भारूड.
प्राप्ती एक भजन विरुद्ध । दोहींचा संवाद परिसावा
एकनाथांचे भारूड.
सगरमें बाजी पतालमें बाजी । जीत देखो उत बाजी । धीम धीम चलत । थय थय नाचत
एकनाथांचे भारूड.
संचित बरवें लिहिलें । भाग्यवंता भाग्य चांगलें । कन्यापुत्र पोट पिकलें । वेल मांडवा जाईल
एकनाथांचे भारूड.
लगे ढोल लगे ढोल । जरी तुझा वस्ताद खोल । तरीच मशीं बोल । नाहीं तरी वांया फोल । जाई जाई रे ग
एकनाथांचे भारूड.
श्रीकृष्ण माया जी पाहे । तैं मी झालें कैकाय । कैकाय देवाचें अंग । कैकाय झालें जग । कर्म ब्
एकनाथांचे भारूड.
ऎक ऎक सखये बाई । नवल मी सांगू काई
एकनाथांचे गौळण भारूड.
वारीयाने कुंडल हाले । डोळे मोडीत राधा चाले
एकनाथांचे गौळण भारूड.
असा कसा देवाचा देव बाई ठकडा देव एका पायानी लंगडा
एकनाथांचे गौळण भारूड.
देहचतुष्ट्याची रचोनि होळी ।ज्ञानाग्नि घालुनि समूळ जाळी
एकनाथांचे होळी भारूड.
रात्रंदिवस घोकितो तुम्ही सावध असा
एकनाथांचे जागल्या भारूड.
हरिजागरणी दिवस आनंदे सौरसे
एकनाथांचे जागर भारूड.
भाव तोचि भगवा चिरा
एकनाथांचे जंगम भारूड.
अनादि निर्गुण प्रगटली भवानी
एकनाथांचे जोगवा भारूड.
जोहार मायबाप जोहार । मी निराकाराचा महार
एकनाथांचे जोहार भारूड.
येथुनि पुढे बरें होईल । भक्तिसुखे दोंद वाढेल
एकनाथांचे जोशी भारूड.
आम्ही अलक्षपुरीचे जोशी । शकुन सांगू निश्चयेसी
एकनाथांचे जोशी भारूड.
माझा शकुन ऎका भाई । चार वेद देती ग्वाही
एकनाथांचे जोशी भारूड.
वांकडा म्हणे कृष्णजी बापा मीं एक देखिलें भूत रे
एकनाथांचे अष्टपदी भारूड.
अगे ऐके भटणी । कां बोलसी चावटनी । जन्मांतरी पाळिलें म्हणोनि । उपकार फेडिसी
एकनाथांचे भटीण भारूड.
मी भटीण आलें रे भटा । नको करूं रिकाम्या चेष्टा
एकनाथांचे भटीण भारूड.
अरुता ये बैला । कां रे वेड्या बैला
एकनाथांचे बैल भारूड.
अजब है त्रिकुटका घाट । जोत लगी घनदाट । धुंडले ना ओही बात । पलख जोत लगी
एकनाथांचे छापा भारूड.
डोहो डोहो डोहो । कान्होबा डोहो । चला जाऊं डोहांत पोहों रे कान्होबा
एकनाथांचे डोहो भारूड.
चहूं सडीं दुभे ब्रह्मीयाचे मुंजी । बळीदान खुजी तीर्थ पायीं
एकनाथांचे गाय भारूड.
माझे वासनेची दृढ जाळी । आंत विषयाची गुळपोळी । आम्हां निजवूनि बोधाचे पाळी । ते त्वां गट केल
एकनाथांचे गोपाळ भारूड.
हळदुली वाटुनी वाटिला पाटा । अगुणाचा नोवरा हळदुली उटा
एकनाथांचे हळदुली भारूड.
तुम्हां आम्ही सांगतों कहाणी । सोळा बारा मिळोनी गढणी । कहाणी सांगती बैसोनी वनीं । जो ऐके तो
एकनाथांचे कहाणी भारूड.
होहोरी होहोरी हो । लेवरे रसी । लेनेवाला है पर देनेवाला नहीं
एकनाथांचे कंजारीण भारूड.
आनंदी सद्गुरु पूर्ण परात्पर अभेद नमियेला । कायावाचामनें शरण गेलो मी त्याला । मूळचा सर्व ठ
एकनाथांचे कोल्हाटीण भारूड.
सद्गुरुमाय कुंटीण झाली माझी । व्यभिचारा ठेविलें साये आजी
एकनाथांचे कुंटीण भारूड.
ये रे कुत्तु ये । आम्हां विटाळ करूं नको । आपली भाकर घे । दे रे धन्या दे । विटाळ राहिला तुज
एकनाथांचे कुत्रें भारूड.
एका जनार्दनाचे लग्नसिद्धीसी । घटितार्थ पहावया मिनले चवदा । भुवनांचे ज्योति ज्योतिषी
एकनाथांचे लग्न भारूड.
आरते ये ग धाकुटी मुली । हिच काय तुमची बोली
एकनाथांचे मुलगी भारूड.
नीति सांगतों ऐका एक । दास सभेचा सेवक । मन टाळूं नका एक । कोणी एक
एकनाथांचे नीति भारूड.
कृष्णा एक पांखरूं आहे । तें मुखावीण चारा खाय रे । डोळे नाहीं परि तें पाहे । वाचेविण स्वयें
एकनाथांचे पांखरू भारूड.
पिंगळा महाद्वारीं बोली बोलतो देखा । डौर फिरवितो डुगडुग ऐका
एकनाथांचे पिंगळा भारूड.
पिंगळा महाद्वारीं । बोली बोलतो देखा । शकुन सांगतों तुम्हां हा एक ऐका
एकनाथांचे पिंगळा भारूड.
वरल्या आळींच्यांनो दादा सावध ऐका । गांव हा पांचांचा यासी भुलुं नका । पिंगळा बोलतो बोला । त
एकनाथांचे पिंगळा भारूड.
डुग डुग डुग डुग । डुगडुगोनि गेले चार युग । कामक्रोधाचेनि लागवेगें । या मनामागें धांवत
एकनाथांचे पिंगळा भारूड.
पढो माझ्या आत्मारामा । राधा कृष्णाचें हे ध्यान । पिंजर्यामध्यें गुंतलासीं । तुज सोडवील को
एकनाथांचे पोपट भारूड.
हुंडगी निघाली बाजारा । बारिक माझा जुना
एकनाथांचे रहाट भारूड.
स्वरूपमंदिरीं होतें मी एकली । माया सांज वेळ अविद्येचे बिळीं
एकनाथांचे सर्प भारूड.
विषयांचे सासुरें दुश्चित बोळवण । भ्रांतीचें पांघरूण बुंथी मज
एकनाथांचे सासुरवास भारूड.
वृद्धपणीं शांती धरा तुम्ही सासुबाई । नरम गरम मागूं नका अंतीं सुख नाहीं
एकनाथांचे सासुरवास भारूड.
बाहात्तर कोटी कात्यायनी । त्यांत शंखिणी डंखिणी । तृष्णा वासना पापिणी । जन्मो जन्मीं गोविती
एकनाथांचे शंखीण डंखीण भारूड.
हाट करूनि घरासी आणली बैसली वसरीच्या काठी रे । घरची बाईल बाहेर निघाली वसवसून लागे पाठी रे
एकनाथांचे शंखीण डंखीण भारूड.
सत्त्व गांठीं उमगा । तेणें सफळ होईल शिमगा । तुम्ही हेंच गाणें गा । तुम्ही हसूं नका
एकनाथांचे शिमगा भारूड.
हुली गाय हुली शिंगें वासरूं जालें कोसें । प्रकृतीपुरुषा भांडण जालें खाटलें जालें वोसें
एकनाथांचे सौरी भारूड.
सहा दादुले केले परि म्यां ऐसा नाहीं देखिला दादुला । काया वाचा रमलें त्याशीं परि म्यां ऐसा
एकनाथांचे सौरी भारूड.
जातिभ्रष्ट जाली सौरी हिंडे दारोदारीं । सांवलें उचकुनी जगासी दावी डौर वाजवी करीं
एकनाथांचे सौरी भारूड.
सांड रांड गमजा नको करूं बोल । भक्तीविण ज्ञान गेलें कीती करिसी फोल
एकनाथांचे सौरी भारूड.
न करी वो चाळा स्वैरीचिया बोला । वेधला जीव निसंगपणें खाती नवा गोळा
एकनाथांचे सौरी भारूड.
होउनी स्वैरी लुगडें फेडी भलत्या सवें हांसे । हांसत हांसत घर घेतलें कोण मज पुसे
एकनाथांचे सौरी भारूड.
भोळा दादुला बाई म्यां केला । संसार सारा नागविला
एकनाथांचे सौरी भारूड.
बैसोनी स्वप्न सांगे लोका । नवल आजी पाहिलें तृषा लागली उदका
एकनाथांचे स्वप्न भारूड.
अशी ही थट्टा । भलभल्यासी लाविला बट्टा
एकनाथांचे थट्टा भारूड.
एक ग्रामावरी जाऊन । एक नदीतीर पाहून । तेथें टिटवी करी शयन । दोन्ही पायांत खडा धरून गा
एकनाथांचे टिटवी भारूड.
सहजीं सहज स्वयें स्थिती । स्वभावें भावना आर्तक आली स्थिती
एकनाथांचे विंचू भारूड.
त्रैलोक्याचा स्वामी जनार्दना । केला व्यापार ह्यापासून
एकनाथांचे व्यापार भारूड.
आडबंग आडबंग । सदा विषयामध्यें दंग । मदमस्त डोले भुजंग । प्रेमकीर्तनाचा रंग । मोडून झाला नि
एकनाथांचे आडबंग भारूड.
शिळा तांब्याचे बाहुलें केलें । पाट मांडूनी वरी बसविलें । वस्त्र अलंकारीं गुंडाळिलें । मना
एकनाथांचे बाहुलें भारूड.
पिता सांगे पुत्रासी । बाळा नको जाऊं पंढरीसी । तेथें आहे थोर विवशी । ती तुज गिळील समुळेंसी
एकनाथांचे भूत भारूड.
दादा वरले माळीं दिसतें । दोनी डोळे वटारितें । तें बा भेडसावितें । जवळीं गेल्या गिळूं पहाते
एकनाथांचे भूत भारूड.
द्रौणी अस्त्राहातीं । उत्तरा पीडितां सती
एकनाथांचे धांवा भारूड.
गांजितां प्रल्हादु । तुझा घेतला छंदु । त्याचा निरसिला बाधु । तैसा पावे तूं सन्निधु
एकनाथांचे धांवा भारूड.
कृष्णा धांव रे लवकरी । संकट पडलें भारी । हरि तूं आमुचा कैवारी । आलें विघ्न निवारी
एकनाथांचे द्रौपदीचा धांवा भारूड.
धुम धुम बार उडविला । ऐसा गलीम कोण आला
एकनाथांचे किल्ला भारूड.
कृष्णा नवल कैसी परी । तूं आत्मा एक चराचरीं । तेथें द्वेषेंसी कवणा हरी । कैसे मारिले दैत्य
एकनाथांचे कोडें भारूड.
आम्ही नवल देखिलें भाई । मुंगीनें हत्तीशीं केली लढाई । उंटाचा कान धरूनि चिमाई । घरोघरीं खात
एकनाथांचे कोडें भारूड.
अबाबाबा बायको मोठी । घेतले मुसळ लागली पाठीं
एकनाथांचे कोडें भारूड.
एक नवल देखिलें । एका चोरानें गांव चोरिलें । त्याचे मागें धांवणें निघालें । चोर आणि गांव ना
एकनाथांचे नवल भारूड.
मूळ नाहीं शेंडा । काय म्हणावें त्या गुंडा । वेद अनुवादती प्रचंडा । शास्त्रें भांडती खंड वि
एकनाथांचे नवल भारूड.
नसोनि नवल असती अबला । करिती गलबला वाउगाची
एकनाथांचे नवल भारूड.
मोकळी असोनि गुंतली खेळा । खेळ खेळतां झाली अवकळा
एकनाथांचे नवल भारूड.
आम्हीं नवल देखिलें । कान्होबा तुज लागे बोले
एकनाथांचे नवल भारूड.
नवलाचें नवल आज म्यां देखिलें । सागराचें पाणी रांजणासी आलें
एकनाथांचे नवल भारूड.
एक नवल देखिलें दृष्टी । पहातां पहाणें गिळिलें उठाउठी
एकनाथांचे नवल भारूड.
काळ गणना कोण लेखे । जो या देखे विठ्ठला
एकनाथांचे पाईक भारूड.
हरीचे दास जगी बळीवंत । नाहीं भीत कळिकाळा
एकनाथांचे पाईक भारूड.
ऐसे बळी हरीचे दास । यम शरण तयांस
एकनाथांचे पाईक भारूड.
शूर धीर स्वामीपणें । पाईक पेणें शोभे त्या
एकनाथांचे पाईक भारूड.
याची सत्ता स्वामीवरी । ऐसे ते बळी पाईक
एकनाथांचे पाईक भारूड.
कांहींच सांकडें न घालितां वायां । स्वामी सन्मुख पाया सरते होती
एकनाथांचे पाईक भारूड.
शोभले उदार पाईकपणें देहीं । हेत दुजा नाहीं सेवेविण
एकनाथांचे पाईक भारूड.
नेणती जाणती होती । आणि जाती पाइकीची ज्योती ब्रह्मरूप
एकनाथांचे पाईक भारूड.
आणीक पाईक अनेक स्वामीचे । कार्य कारण साचें जाणती ते
एकनाथांचे पाईक भारूड.
देह दान देउनी उदार मिरविले । स्वामीयासी केलें आपुलें घर
एकनाथांचे पाईक भारूड.
धनमान राज्य न धरितां आशा । तरीच स्वामीदशा पावती ते
एकनाथांचे पाईक भारूड.
एकपणें एक एकपणें एक । एकाचे अनेक मिरवती
एकनाथांचे पाईक भारूड.
जो जो जो जो जो बाळा केवि येवो । उन्मनी निद्रा लागो तुज गीतीं गावो
एकनाथांचे पाळणा भारूड.
खर खर मुंड आवरे फकीरा । पालखीं निजविला मोतीया हिरा
एकनाथांचे पाळणा भारूड.
जो जो जो जो रे रघुनामा । निज बाळा गुणधामा । योगी आलासे विश्रामा । स्वामी दावीन तुम्ही
एकनाथांचे पाळणा भारूड.
सद्गुरुवचनें जन्म जें झालें । माया जठरीहुनी वेगळें केलें
एकनाथांचे पाळणा भारूड.
अभयपत्र जिवाजीपंतास । कळावे कीं मौजे देहपूरची वागणूक उत्तम स्वधर्मयुक्त चालवूं
एकनाथांचे अभयपत्र भारूड.
अर्जदस्त अर्जदार । बंदगी बंदेनवाज । आलेकम् सलाम । साहेबाचे सेवेशीं । बंदे शरीराकार । जिवाज
एकनाथांचे अर्ज भारूड.
अर्जदस्त अर्जदार बंदगी । बंदेनवाज साहेब आलेकम् सलाम । कायापुरीकर जिवाजीपंत सुभेदार । बुधाज
एकनाथांचे अर्जदस्त भारूड.
श्रीमंत महाराज राजमान्य सकल गुणसंपन्न सकल वेदसंपन्न । शास्त्रसंपन्न
एकनाथांचे विनंतीपत्र भारूड.
थाक रे थाक तुज नाहीं रे उंच नाक । तुझा देह करीन पाक
एकनाथांचे थाक भारूड.
माझा टिळा माझा टिळा । धाक पडे कळिकाळा । चौघांचा करूनि गुंडाळा । शेष पाताळी घातला कीं
एकनाथांचे टिळा भारूड.
समस्त राजकार्य धुरंधर । विश्वासनिधी । राजमान्य राजश्री । गजानन पंडित । द्विमत अपर्णाकांता
एकनाथांचे अभयपत्र भारूड.
क्षत्रिय कुळवंत । श्रीअयोध्याधीश । राजाराम छत्रपती अनंतब्रह्मांडनिवासी राजे । श्रीजिवाजीपं
एकनाथांचे अर्जाचा जाब भारूड.
मी निर्गुणपुरीचा महार । करितों जोहार
एकनाथांचे जोहार भारूड.
कां रे महारा बदमस्ता । कां हो ब्राह्मणबावा भलतेंच बोलतां । तुझे बापाचें भय काय । मायबाप तु
एकनाथांचे जोहार भारूड.
देहपूरचें दिले ठाणें । जिवाजीस बोलावणें । मग पळूं लागले रानोरानें । कोण सोडवी त्याकारणें ।
एकनाथांचे जोहार भारूड.
घ्या जोहार घ्या जोहार । मी निराकारीचा महार । संत सभेचा कारभार । मीच करितों की जी मायबाप
एकनाथांचे जोहार भारूड.
महार बोलतो बोला । तुम्ही सांडा गलबला । शत वर्षांचा नेम भरला । आतां हुशार राहा की जी मायबाप
एकनाथांचे जोहार भारूड.
जोहार मायबाप जोहार । मी सद्गुरू साहेबांचा लेकवळा महार । त्याचे दरबारचा झाडाफडीचा कारभार
एकनाथांचे जोहार भारूड.
जोहार मायबाप जोहार । मी विठु पाटलाचा महार । हिशोब देतों ताबेदार । लंकेचा कारभार की जी मायब
एकनाथांचे जोहार भारूड.
ऐका ऐका पाटीलबोवाजी । गांव बरा राखा राजी । उद्यां येतील यमाजी बाजी
एकनाथांचे जोहार भारूड.
जोहार मायबाप जोहार । मी निर्गुणपुरीचा महार । सांगतों सारासार विचार । तो ऐका की जीं मायबाप
एकनाथांचे जोहार भारूड.
जोहार मायबाप जोहार । मी तो एकनाथ महार । लहानसा महाराचा पोर
एकनाथांचे जोहार भारूड.
जोहार मायबाप जोहार । मी निराकाराचा महार । सांगेन अवघा विचार । जिवाजीचा की जी मायबाप
एकनाथांचे जोहार भारूड.
मी संतां घरचा महार । करितों जोहार
एकनाथांचे जोहार भारूड.
जोहार मायबाप जोहार । मी अविद्या नगरीं महार साचार । माझ्यानें हे नगर । आकारासी आले की जी मा
एकनाथांचे जोहार भारूड.
जोहार मायबाप जोहार । मी तो सूर्यवंशीं रामाजी बाजीचा महार । माझें नांव आत्मनाक महार
एकनाथांचे जोहार भारूड.
जोहार जिवाजीपंत ठाणेदार । तुमचे गांवची वस्ती खबरदार। पहावया वागणूक साचार
एकनाथांचे जोहार भारूड.
जोहार जी मायबाप जोहार । मी एकनाथ महार । सांगतों सारासार विचार । तो ऐका की जी मायबाप
एकनाथांचे जोहार भारूड.
जोहार मायबाप जोहार । वेसराख्याचा धंदा । स्वरूपीं सावध होतो सदा । घरींहुनी फांकूं नका की जी
एकनाथांचे जोहार भारूड.
जोहार मायबाप जोहार । कायापूर शहर तेथील मी महार । पाहूं आलों दरबार । धन्याचा की जी मायबाप
एकनाथांचे जोहार भारूड.
जोहार मायबाप जोहार । याच गांवचा मी महार । सांगेन सार्या गांवचा विचार । सविस्तर परिसा की ज
एकनाथांचे जोहार भारूड.
जोहार मायबाप जोहार । माझें नांव विठनाक महार । सांगतों ऐका एक विचार । तो बळकट धरा की जी माय
एकनाथांचे जोहार भारूड.
जोहार मायबाप जोहार । मी जनार्दनाचा एका महार । सांगतों तुमचे नगरीचा समाचार । तो ऐका की जी म
एकनाथांचे जोहार भारूड.
जोहार मायबाप जोहार । देशमुख देसाई ठाणेदार । जिवाजीपंत हुद्देदार । करती कारभार गांवचा की जी
एकनाथांचे जोहार भारूड.
जोहार मायबाप जोहार । पाटील पांडे जोहार । देसाई देशमुख जोहार । कीजीये सरदार । कोंडून राखिले
एकनाथांचे जोहार भारूड.
जोहार मायबाप जोहार । मी सूर्यवंशींचा महार । सारा गांवचा करितों कारभार । सावध ऐका की जी माय
एकनाथांचे जोहार भारूड.
जोहार मायबाप जोहार । मी दामाजीचा लेकवळा महार । माझें नांव विठु साचार । सारा झाडफेडीचा कारभ
एकनाथांचे जोहार भारूड.
जोहार मायबाप जोहार । मी विठोबा पाटलाचा महार । सांगतों सारासार विचार । ऐका की जी मायबाप
एकनाथांचे जोहार भारूड.
जोहार मायबाप जोहार । मी सूर्यवंशीं रामजी पाटलाचा महार । त्याचे दरबारचा कारभार । मज नफराचे
एकनाथांचे जोहार भारूड.
जोहार मायबाप जोहार । सद्गगुरु जनार्दनाचा एक महार । सांगतों ऐका कलियुगाचा विचार । सावधपणें
एकनाथांचे जोहार भारूड.
जोहार मायबाप जोहार । माझें नांव आत्मनाक महार । माझा जालीम कारभार । धन्याचें रजेनें करतों क
एकनाथांचे जोहार भारूड.
जोहार पाटील बाजी । चावडीवर चलाना का जी । सांगू आला आजी । बाकी बहुत सेकली की जी मायबाप
एकनाथांचे जोहार भारूड.
जोहार मायबाप जोहार । तूं कोण्या गांवींचा महार
एकनाथांचे जोहार भारूड.
जोहार मायबाप धनी । मनाजीबावा कुळकर्णी
एकनाथांचे जोहार भारूड.
जोहार मायबाप जोहार । महार मी कायापुरीचा । जन्मोजन्मीं वेसराख्या । आहे या गांवीचा
एकनाथांचे जोहार भारूड.
जोहार मायबाप जोहार । माझी नकटी बायको गर्हवार । खावया मागती आंब्याचा खार । आणुनी द्यावा की
एकनाथांचे जोहार भारूड.
जोहार मायबाप जोहार । मी कसबे कायापुरीचा महार । या गांवचा कारभार उठावणीस आणिला की जी मायबाप
एकनाथांचे जोहार भारूड.
जोहार मायबाप जोहार । सर्व शरीराचा कारभार । मी आहे नफर साचार । मी वेसकर आलों
एकनाथांचे जोहार भारूड.
समस्त राजकर्ते धुरंधर । परगणे शरीराबाद सुभा । सुमातैन लोली प्रवाहे । ताकीदपत्र दिधलें कीं
एकनाथांचे ताकीदपत्र भारूड.
माझें पत्र धन्याला । वैकुंठवासी नांदतो त्याला । असा धनी माझा भला । माझ्या पूर्वजांचा उद्धा
एकनाथांचे पत्र भारूड.
चिरंजीव जिवाजीपंत ठाणेदार । यासी आत्मारामपंत कमाविसदार । कसबे ब्रह्मपुरी । आशीर्वाद उपरी ।
एकनाथांचे कौलपत्र भारूड.
हा कौल सावध ऐका । तत्त्वमसि धन्याचा शिक्का । सांडोनी अवघा धोका । शोकदुःखासहित
एकनाथांचे कौल भारूड.
ऐका जमाखर्चाची धणी । नरदेह मुद्दल जमा धरूनी । बाकी साल हल्लीं उगवणी । शून्य घालुनी संसारा
एकनाथांचे जमाखर्च भारूड.
सकलयुक्त प्रवीण जिवाजीपंत शेखदार । तुम्हांवर बाकी निघाली म्हणोन तुम्हांस देहगांवास पाठविले
एकनाथांचे जाबचिठ्ठी भारूड.
आलख निरंजन नानक आया । नेकी करना अच्छा है
एकनाथांचे नानक भारूड.
सिरमें टोपी गलेमें सैली । कफनी दाला देख
एकनाथांचे नानक भारूड.
हम तो जोगी रे बाबा संजोगी
एकनाथांचे जोगी भारूड.
चिरंजीवीपद पावावयासी । अधिकार कैसा साधकासी । किंचित बोलेन निश्चयेंसी । कळावयासी साधका
एकनाथांचे चिरंजीवपद भारूड.
माया छांड सुनोजी । आछा भांड बनोजी
एकनाथांचे भांड भारूड.
हुवा भांड माया छांड एक संग पकडा । जोरू लडके मायबाप सबकू बस करा
एकनाथांचे भांड भारूड.
हुवा भांड माया छांड एक संग पकडा । जोरू लडके मायबाप सबकू बस करा
एकनाथांचे भांड भारूड.
देख माया जद लगी बाबा आदमके पिछे । कैलास छांडकर स्मशानमो बैठे
एकनाथांचे भांड भारूड.
पिण्डांड ब्रह्मांड अंतरीं दैवत भिन्नाकृती वो । शोधोनी पहातां अवघें चराचर व्यापक घन संभुती
एकनाथांचे फुलवरा भारूड.
भला संतनका संग । खावे निजबोधन की भंग । सदर आनंदमो दंग । ऐसा मलंग फकीर
एकनाथांचे फकीर भारूड.
पंच तत्त्वका शोध करीयो । मूळबंध अंकुश खोचायो । पांच पांचके पचीस पचीयो । ग्यान ध्यानसो धीर
एकनाथांचे फकीर भारूड.
दीलका हामने पछानावे । कायकु सोंग बताताबे
एकनाथांचे फकीर भारूड.
मेसको मैराळ तूं मसणीचे आई । धांव पाव वेगीं माझें नमन तुझे पायीं
एकनाथांचे मेसाबाई भारूड.
हुशियार बंदा हुशियार । तेरा तन खबरदार । तुझें खिलावन एक नार । बतादेव सतरावी । घरपाई है
एकनाथांचे हुशारी भारूड.
ख्याल कीया मच्छलीवाले वल्ले
एकनाथांचे हापसी भारूड.
संकासुरानें तप करून केलें ब्रह्मयाचें आराधन । तेथें वेद मूर्तिमंत जाण । संकासुरास नव्हतें
एकनाथांचे गारुडी भारूड.
यारो देखो रे देखो गयबी गारुडी आया
एकनाथांचे गारुडी भारूड.
बाजे घरे ख्याले । नजर करो माबाप
एकनाथांचे गारुडी भारूड.
अव्वल याद करो वस्तादकी । गुरु पीर पैगंबरकी । और याद करो करतारकी । जिन्नै मडान पैदा । लिया
एकनाथांचे गारुडी भारूड.
आदि पुरुष निर्गुण निराधारकी याद कर । मेरे परवरदिगारकी याद कर । जिने माया अज बनायी । उस वस्
एकनाथांचे गारुडी भारूड.
सद्गुरु विघ्नहरु ब्रह्म लंबोदरु भावें केला प्रणिपातु । भक्ति सरस्वती चैतन्य शक्ति तिचा मी
एकनाथांचे गारुड भारूड.
अरे अरे गांवगुंडा । क्षीरसागरींच्या पुंडा । हातां घेऊं नको धोंडा । भुलविशील गांवच्या रांडा
एकनाथांचे गावगुंड भारूड.
अरे अरे गांवगुंडा । तुझा बहुत ऐकतों झेंडा । जें येतें तें बोलतों तोंडा । हें मज गारुड्यापु
एकनाथांचे गावगुंड भारूड.
अल्ला तुही तुहीरे । नबी तुही तुहीरे
एकनाथांचे दरवेश भारूड.
यलमा आली यलमा आली । मच्छरूपीं यलमा आली । शंकासुराचे वधासी गेली । चारी वेद घेऊन आली । माता
एकनाथांचे यलमा भारूड.
नमो आदिमाया भगवती । हरिहर ध्यानाची आकृती । चंद्र सूर्य कानीं लोळती । गळां वैजयंती शोभती ।
एकनाथांचे सटवाई भारूड.
कनगुळी भानगुळी सूप टोपली । आदिमाया नमो भगवती मानवी हो काय करून ठेविलीये । निवांत देखिलीये
एकनाथांचे मरीआई भारूड.
नमो आदि माया भगवती अनादि सिद्ध मूळ प्रकृती । महालक्ष्मी त्रिजगतीं । बया दार उघड दार उघड
एकनाथांचे महालक्ष्मी भारूड.
नमो निर्गुण निराकारा । आदि मूळ माया तूं आकार । महालक्ष्मी तूं साचार । उघडे द्वार ठेउनी बैस
एकनाथांचे महालक्ष्मी भारूड.
तुझीं वाहीन मी दर्शनें शंख चक्रांकित भूषणें वो । निःशब्दांचें कुलुप तोडी दिवीं देहा उजळणें
एकनाथांचे गोंधळ भारूड.
अनादि सिद्ध पंढरपूर । नांदे विठाई सुंदर । कर ठेवुनी कटावर । उभी रहासी निरंतर वो
एकनाथांचे गोंधळ भारूड.
निर्गुण निराकारे आदिमाते मुळाधारे वो । अलक्ष सर्वेश्वरी चिदानंद अपरंपार वो । ब्रह्म तेजाका
एकनाथांचे गोंधळ भारूड.
माझें कुळींची कुळस्वामिनी । विठाई जगत्रय जननी । येई वो पंढरपूरवासिनी । ठेविले दोनी कर जघनी
एकनाथांचे गोंधळ भारूड.
सुवेळ सुदिन तुझा गोंधळ मांडिला वो । ज्ञान वैराग्याचा वरती फुलवरा बांधिला वो । चंद्र सूर्य
एकनाथांचे गोंधळ भारूड.
करुनी शुद्ध मार्ग ठाव तो पुसिला । अज्ञान ज्योति रूपें पोत पाजळिला । सज्ञान सद्बक्ति संबळ ल
एकनाथांचे गोंधळ भारूड.
मंडळ कमळ शुद्ध पराग हेंचि मुख ज्याचें वो । ओहं सोहं वाचे वदती अज्ञानपण त्याचें वो । परा आण
एकनाथांचे गोंधळ भारूड.
अनादि अंबिका भगवती । बोध परडी घेउनी हातीं । पोत ज्ञानाचा पाजळती । उदो उदो भक्त नाचती
एकनाथांचे गोंधळ भारूड.
स्वर्ग मृत्यु पाताळ त्याचा मंडप घातिला वो । चार वेदांचा फुलवरा बांधिला वो । शास्त्रें पुरा
एकनाथांचे गोंधळ भारूड.
अंबऋषीकारणें गर्भवास सोसिशी वेद नेतां चोरुनी ब्रह्मिया आणुनी देसी
एकनाथांचे गोंधळ भारूड.
रंगीं नाचे क्षेत्रपाळ । आग्या चैतन्य वेताळ । ब्रह्मानंदाचा गोंधळ । सुख सुकाळ माजविला
एकनाथांचे गोंधळ भारूड.
नमो अनादि माया भगवती । मूळपीठ निवासिनी । स्वयें ज्योति अविनाशिनी । जगदंबे माये उभी राहे
एकनाथांचे अंबा भारूड.
महारीण हिंडे गांवांत । पाटीलबावा आहेत झोंपेंते । महारीण बहुतीं फिरत । पाटील झोंपेंत झाले म
एकनाथांचे महारीण भारूड.
महारणीच्या बोला । लक्ष द्या सांडोनी गलबला । जागे व्हा सांडोनी झोंपेला । जवळचि उभा काळ आला
एकनाथांचे महारीण भारूड.
पायां पडत्यें महारीण आली
एकनाथांचे महारीण भारूड.
महारीण करिती जोहार । पाटील बाजी तुम्ही हुशार । आले यमाजी हुद्देदार । त्यांचा जीवावरील मार
एकनाथांचे महारीण भारूड.
जोहार मायबाप जोहार । मी निराकारीची महारीण साचार । सांगतें तुमचे नगरीचा विचार । ऐका की जी म
एकनाथांचे महारीण भारूड.
पायां पडते महारीण आली
एकनाथांचे महारीण भारूड.
जोहार मायबाप जोहार धनी । मी निराकाराची महारिणी । माझ्या धन्यासी निद्रा लागली म्हणोनी । संत
एकनाथांचे महारीण भारूड.
स्वामीनीं मजवर पूर्ण कृपा केली । पंच हजार दौलत दिधली । म्हणोनि कायापुरीं वस्ती केली । प्रि
एकनाथांचे महारीण भारूड.
महाराज ऐका माझी मुखजबानी । तुम्ही कांट्यांत पडला येउनी । बरें होता तये वनीं । हिशेब देणें
एकनाथांचे महारीण भारूड.
जोहार मायबाप जोहार करितें । सकळ सभा स्तुति मायबापासीं सांगतें । आपल्या घरचें गार्हाणे देत
एकनाथांचे महारीण भारूड.
मी जो जांगतों गांव निजला सारा । कोणी हुशार नाहींत घरा । अवघे निजले भ्रमले संसारा । कांहीं
एकनाथांचे जागल्या भारूड.
उठा उठा मायबाप । नका येऊं देऊं झोंप । आली वो आली यमाजीची तलब
एकनाथांचे जागल्या भारूड.
ऐका गाये साधु सज्जन हो । महंत महाजन हो । मननसील मुनिजन हो । योगा सज्ञान हो सावध ऐका
एकनाथांचे डौर भारूड.
तप साधन सुखें करना । दो मिलके गीत गाना । बहुत मिलके विद्या शिकना । भावबंदमें बरकस रहेना
एकनाथांचे अक्कल भारूड.
ऐका बेटकुळीचे महिमान । सांगे सकळ लोकां जना । संतमहंताच्या खुणा । ऐका वाचून त्या
एकनाथांचे बेटकुळी भारूड.
एक जटाधारी दिसत । एक डोळे वटारुनी पाहत । एक गुरकावुनी बोलत । एक गिळावयासी पाहत । ग ग ग ग ।
एकनाथांचे बेटकुळी भारूड.
ध्यान धरूं तो देव ना देवी नैवेद्य नहीना बोना । पूजा करूं तो भक्त ना गीती गाऊं तरी निःशब्द
एकनाथांचे बेटकुळी भारूड.
तुमचें गूज तुम्हां बोले । आमुचें त्यांत काय गेलें । वरले आळीस नवल देखिलें । एका पुरुषानें
एकनाथांचे बेटकुळी भारूड.
रात्रीमाजीं स्वप्न देखिलें । परपुरुषाचें घर पळालें । तेथें नागवें आडवें आलें । तेणें उघड्य
एकनाथांचे बेटकुळी भारूड.
नका धरूं धरूं अनुमान । आले मुसळासी कान । जातियाची पाळी करी रुदन । वेधियलें मन चाटुवाचे
एकनाथांचे बेटकुळी भारूड.
गुरुकृपा अंजन पायो मेरे भाई । रामबिना कछु खाली नाहीं
एकनाथांचे बेटकुळी भारूड.
तुम्ही आम्ही दोघीजणी मिळुनी जी सखये । मन बुद्धि चित्त टाकी पिळुनी जी सखये
एकनाथांचे फुगडी भारूड.
फु फु फु फु फुगडी गे । दोघी घालूं झगडी गे । जाउनी महाद्वारी गे । तेथें घालीन फुगडी गे
एकनाथांचे फुगडी भारूड.
अनादसिद्ध नवलाई झालें । स्वानंदें कुरकुला घेऊन शकुन सांगूं आलें । प्रेमाचें कुंकू भाळीं ला
एकनाथांचे वैदीण भारूड.
मच्छाई यो शंकासूर मारुनी चार्ही वेद लाईये । ब्रह्मासी सुख केलीये
एकनाथांचे वैदू भारूड.
पहिले कोठेच नव्हते काही
एकनाथांचे कानोबा भारूड.
जनी वनी एक जनार्दन दाता । त्यासी नमन करू आता रे
एकनाथांचे खेळिया भारूड.
नाथाच्या घरची उलटी खूण
एकनाथांचे कोडे भारूड.
सोहं सोहं वाजे ढोल । आमचा युगायुगीचा खेळ
एकनाथांचे कोल्हाटी भारूड.
सगुण गुण माया
एकनाथांचे कोल्हाटीण भारूड.
वारी वो वारी । देई का गा मल्हारी
एकनाथांचे मल्हारी भारूड.
आत्माराम आपण वनमाळी
एकनाथांचे माळी भारूड.
आता मानभाव झालो भिक्षा वाढा बाई
एकनाथांचे मानभाव भारूड.
जाहलो आम्ही मानभाव
एकनाथांचे मानभाव भारूड.
हयात मायबाप हयात । गांव असतां वस पडले
एकनाथांचे मांग भारूड.
मुका झालो वाचा गेली
एकनाथांचे मुका भारूड.
अभावाचे नाक लावुनिया शोभे
एकनाथांचे नकटी भारूड.
अल्ला रखेगा वैसा भी रहेना
एकनाथांचे नानक भारूड.
आता झाले नवलाई । पुन्हा जन्मा येणे नाही
एकनाथांचे नवलाई भारूड.
राम राम म्हणूनी सदा रडे
एकनाथांचे पिसा भारूड.
मायराणी प्रकाशिता दिवा । यालीया जीवा लागतसे
एकनाथांचे पिसा भारूड.
ऎक रे ब्राह्मणाच्या कार्ट्या । वलवल करू नको पोरट्या
एकनाथांचे पोर भारूड.
सांगते तुम्हा वेगळे निघा
एकनाथांचे संसार भारूड.
अहो तुम्ही संन्यासी झाला । काम क्रोध जवळींचा नाही गेला
एकनाथांचे संन्यास भारूड.
वासुकी सर्प मोठा दारूण । क्रोधे बैसला बिळी जाऊन
एकनाथांचे सर्प भारूड.
मी सुखाची कन्यका झाले वाढविली घरी
एकनाथांचे सौरी भारूड.
सौरी झाले बाई आत करू गत काई
एकनाथांचे सौरी भारूड.
अहं वाघा साहं वाघा प्रेमनगरा वारी
एकनाथांचे वाघ्या भारूड.
कर जोडोनि विनवितो तुम्हां । तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा
एकनाथांचे वासुदेव भारूड.
जया परमार्थी चाड । तेणे सांडावे लिगाड
एकनाथांचे वासुदेव भारूड.
धन्य जगी तोचि एक हरिरंगी नाचे
एकनाथांचे वासुदेव भारूड.
विषय सेविता गा जन्ममरणाचा बंधु
एकनाथांचे वासुदेव भारूड.
वासुदेव स्मरणी तुटती जन्म व्याधी
एकनाथांचे वासुदेव भारूड.
सुखे सेऊं ब्रह्मानंदा । गाऊ रामनाम सदा
एकनाथांचे वासुदेव भारूड.
पूर्वी पंक्तिस केला भेद । नाही अंत:करण शुद्ध
एकनाथांचे वटवाघूळ भारूड.
अधरी धरूनि वेणु
एकनाथांचे वेणु भारूड.