संकटात जो बुद्धी स्थिर ठेवतो, तोच त्यावर मात करतो
पंचतंत्र — लब्धप्रणाश.
ज्याचा एकदा वाईट अनुभव येई, त्यावर पुन्हा विश्वास ठेवू नाही
पंचतंत्र — लब्धप्रणाश.
जो संकटापासून धडा घेत नाही, तो आयुष्यात मारच मार खाई
पंचतंत्र — लब्धप्रणाश.
नको तिथे बोलणे, म्हणजे आपलीच 'शोभा' करून घेणे
पंचतंत्र — लब्धप्रणाश.
सिंहासाठी हत्तीची शिकार, कोल्ह्याने करावा केवळ कोंबडीचाच विचार
पंचतंत्र — लब्धप्रणाश.
ज्याची बुद्धि दुसर्याकडे गहाण, त्याचे सर्वत्र नुकसानच नुकसान
पंचतंत्र — लब्धप्रणाश.
मोठेपणाचे सोंग घातक ठरते, जरा पाऊल घसरल्यास मरण ओढवते
पंचतंत्र — लब्धप्रणाश.
ज्याला स्वाभिमान नसे, त्याच्या कमरेत लाथ बसे
पंचतंत्र — लब्धप्रणाश.
घातक्याचे शस्त्र दुधारी, ते दुसर्याबरोबर धन्याचाही घात करी
पंचतंत्र — लब्धप्रणाश.
जो सज्जनांचा उपदेश अव्हेरी, तो स्वतःचेच नुकसान करी
पंचतंत्र — लब्धप्रणाश.
काळ पाहून उपाय योजावे आणि आपले घोडे विजयाकडे दौडवावे
पंचतंत्र — लब्धप्रणाश.
आपल्याला वाटे 'हा आपला असे' पण तोच पाठीत सुरा खुपसे
पंचतंत्र — लब्धप्रणाश.