धन आहे तर सर्व आहे, धनाविना जीवन व्यर्थ आहे
पंचतंत्र — मित्रभेद.
नसती उठाठेव जो करी, तो संकटाला आपणहून पाचारी
पंचतंत्र — मित्रभेद.
नको तिथे भितो, तो हसे करून घेतो
पंचतंत्र — मित्रभेद.
क्षुद्र पेटता सूडाला, भारी पडे समर्थाला !
पंचतंत्र — मित्रभेद.
असाध्य ते साध्य होते, पण त्यासाठी धाडस करावे लागते
पंचतंत्र — मित्रभेद.
युक्ती अशी प्रभावी, की तिच्यापुढे शक्ती मस्तक वाकवी
पंचतंत्र — मित्रभेद.
पापे पचली असे दिसते, पण त्यांचे फळ भोगावेच लागते
पंचतंत्र — मित्रभेद.
बुद्धिवंताची शक्ती खरी, तो जाई तिथे विजयाची गुढी उभारी
पंचतंत्र — मित्रभेद.
संगत धरता दुष्टाची, शाश्वती नुरे जीविताची
पंचतंत्र — मित्रभेद.
स्वजनांना त्यागून जो परक्याकडे जाई, तो दोन्हीकडून मार खाई
पंचतंत्र — मित्रभेद.
दुष्टांचे बोलणे असे गोडे, पण त्यावर भाळणारा फशी पडे
पंचतंत्र — मित्रभेद.
जो न ऐके हिताचे बोलणे, त्याच्या नशिबी ठोकरा खाणे !
पंचतंत्र — मित्रभेद.
प्रसंगाचे भान ठेवावे अन्यथा करून घ्यावे नुकसान
पंचतंत्र — मित्रभेद.
नशिबाचे तट्टू पावलास अडे, तर प्रयत्नाचा घोडा चौखूर दौडे
पंचतंत्र — मित्रभेद.
ऐक्य जिथे असे, यश तिथे वसे
पंचतंत्र — मित्रभेद.
लुच्चे मारती मजा, पण त्यांच्याकडून फसलेले भोगती सजा !
पंचतंत्र — मित्रभेद.
उपदेश करू जाता मूर्खाला, संकटात पडावे लागे शहाण्याला
पंचतंत्र — मित्रभेद.
मूर्खाला उपदेश करणे, म्हणजे स्वतःचे वाटोळे करून घेणे
पंचतंत्र — मित्रभेद.
पाप करताना येई हसू, पण परिणाम भोगताना येती आसू
पंचतंत्र — मित्रभेद.
अविचाराने करता उपाय, कालांतराने ठेर अपाय
पंचतंत्र — मित्रभेद.
ही देवाची योजना आहे, 'शेर आहे तिथे सव्वाशेर' ही आहे
पंचतंत्र — मित्रभेद.
मूर्खाला काम सांगावे व स्वतःवर संकट ओढवून घ्यावे
पंचतंत्र — मित्रभेद.
सूज्ञ शत्रू परवडे, पण मूर्ख मित्र महाग पडे
पंचतंत्र — मित्रभेद.