गोष्टी

मित्रलाभ

मित्रलाभ — मित्र मिळवण्याच्या नीतिकथा.

विनाशाची वेळ जवळ येते, तेव्हा प्राण्याला दुर्बुद्धी आठवते !

पंचतंत्र — मित्रलाभ.

धनाच्या उबेचा प्रभाव मोठा, प्राण्याला चढे भलताच ताठा

पंचतंत्र — मित्रलाभ.

जो मनुष्य दुसर्‍यासाठी त्याग करतो, त्याच्याच जगण्याला अर्थ असतो

पंचतंत्र — मित्रलाभ.

हावेला तृप्ती ठाऊक नाही, शमवू पाहता ती वाढतच जाई

पंचतंत्र — मित्रलाभ.

ज्याचे जे असे, त्याच्यापाशीच ते वसे

पंचतंत्र — मित्रलाभ.

धनिक कंजूष का असेना, लोक तुकविती त्याच्यापुढे माना

पंचतंत्र — मित्रलाभ.

हातचे सोडून पळत्यामागे जाई, त्याच्यावर हातचेही गमावण्याची पाळी येई

पंचतंत्र — मित्रलाभ.