शेतकी गाणी शेताच्या हंगामाशी जोडलेली आहेत — पेरणीपासून कापणीपर्यंत. भलरीजवळचीच माती, पण येथे अधिक सामान्य “गावगीत” रूप: पाऊस मागणे, पीक वाढणे, बैलांची आठवण.
मुलांना सांगावे की शेतकी गाणी म्हणजे शेतात घाम आणि गाणे एकत्र.
- पारंपरिक