बालगीते म्हणजे मुलांना गाऊन दाखवली जाणारी छोटी गाणी — खेळ, प्राणी, अक्षरे किंवा घरगुती प्रसंग. लय सोपी; शब्द लवकर पाठ होतात.
पाळणा आणि बालगीते जवळचीच माती; पूर्ण पाळणे-संग्रह गाणी श्रेणीत वाचा. येथे बालगीत हे मौखिक बालसाहित्य समजून घ्यायचे.
मुलांसाठी बालगीते म्हणजे पहिले गाणे — खेळत शिकणे.
- पारंपरिक