अती लीनता सर्वभावे स्वभावें ।
जना सज्जनालागिं संतोषवावे ॥
देहे कारणीं सर्व लावीत जावें ।
सगूणीं अती आदरेसी भजावें ॥ १०२॥
सर्वभावे लीन असावे. सज्जन जनांना संतोषवावे. देहाच्या कारणाने सारे लावत जावे. सगुण आदराने भजावे.
- समर्थ रामदास