मनाचे श्लोक

हिताकारणे बोलणे सत्य आहे

मनाचे श्लोक १११.

हिताकारणे बोलणे सत्य आहे ।
हिताकारणे सर्व शोधुनि पाहें ॥
हितकारणे बंड पाखांड वारी ।
तुटे वाद संवाद तो हीतकारी ॥ १११॥

हितासाठी बोलणे सत्य आहे. हितासाठी सारे शोधून पाहा. हितासाठी बंड आणि पाखंड वारावे. तुटलेला वादसंवाद हित करतो.

- समर्थ रामदास