गजेंदु महासंकटी वास पाहे ।
तयाकारणे श्रीहरी धांवताहे ॥
उडी घातली जाहला जीवदानी ।
नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ॥ ११८॥
गजेंद्र महासंकटात वास पाहतो, आणि त्यासाठी श्रीहरी धावतो. उडी घालून जीवदानी झाला. देव भक्ताभिमानी कधी उपेक्षत नाही.
- समर्थ रामदास