मना वासना वासुदेवीं वसों दे ।
मना कामना कामसंगी नसो दे ॥
मना कल्पना वाउगी ते न कीजे ।
मना सज्जना सज्जनी वस्ति कीजे ॥ १२८॥
वासना वासुदेवात वसो. कामना कामसंगत नसो. वाया कल्पना करू नये. सज्जन मना, सज्जनांच्या ठायी वास कर.
- समर्थ रामदास