मना अल्प संकल्प तोही नसावा ।
सदा सत्यसंकल्प चित्तीं वसावा ॥
जनीं जल्प वीकल्प तोही त्यजावा ।
रमाकांत एकान्तकाळी भजावा ॥ १३०॥
अल्प संकल्पही नसावा. चित्तीत सत्यसंकल्प वसावा. जल्प आणि विकल्प सोडावा. एकांतात रमाकांत भजावा.
- समर्थ रामदास