भजाया जनीं पाहतां राम एकू ।
करी बाण एकू मुखी शब्द एकू ॥
क्रिया पाहतां उद्धरे सर्व लोकू ।
धरा जानकीनायकाचा विवेकू ॥ १३१॥
भजायला राम एक आहे. बाण एक, मुखी शब्द एक. क्रिया पाहता सर्व लोक उद्धरतात. जानकीनायकाचा विवेक धरा.
- समर्थ रामदास