भयें व्यापिले सर्व ब्रह्मांड आहे ।
भयातीत तें संत आनंत पाहे ॥
जया पाहतां द्वैत कांही दिसेना ।
भयो मानसीं सर्वथाही असेना ॥ १३६॥
भयाने सारे ब्रह्मांड व्यापले आहे. संत अनंत भयमुक्त पाहतो. त्याला पाहता द्वैत काही दिसत नाही. मनात भय मुळीच नाही.
- समर्थ रामदास