मनाचे श्लोक

पुढें पाहता सर्वही कोंदलेसें

मनाचे श्लोक १३९.

पुढें पाहता सर्वही कोंदलेसें ।
अभाग्यास हें दृश्य पाषाण भासे ॥
अभावे कदा पुण्य गांठी पडेना ।
जुने ठेवणे मीपणे आकळेना ॥ १३९॥

पुढे पाहता सारे कोंदलेले आहे. अभाग्याला हे दृश्य पाषाण भासे. अभावाने पुण्य गांठी पडत नाही. जुने ठेवणे मीपणाने आकळत नाही.

- समर्थ रामदास