दिसे लोचनी ते नसे कल्पकोडी ।
अकस्मात आकारले काळ मोडी ॥
पुढे सर्व जाईल कांही न राहे ।
मना संत आनंत शोधुनि पाहे ॥ १४६॥
डोळ्यांना दिसते ते कल्पकोटी नसते. काळ अकस्मात आकार मोडतो. पुढे काही राहणार नाही. मना, संत अनंत शोधून पहा.
- समर्थ रामदास