मनाचे श्लोक

निराकार आधार ब्रह्मादिकांचा

मनाचे श्लोक १४८.

निराकार आधार ब्रह्मादिकांचा ।
जया सांगतां शीणली वेदवाचा ॥
विवेके तदाकार होऊनि राहें ।
मना संत आनंत शोधुनि पाहे ॥ १४८॥

तो निराकार आधार आहे, ब्रह्मादींचा. वेदवाणी सांगता थकते. विवेकाने तदाकार होऊन राहा. मना, संत अनंत शोधून पहा.

- समर्थ रामदास