जगी पाहतां चर्मलक्षी न लक्षे ।
जगी पाहता ज्ञानचक्षी निरक्षे ॥
जनीं पाहता पाहणे जात आहे ।
मना संत आनंत शोधुनि पाहे ॥ १४९॥
चर्मचक्षूने पाहता लक्ष लागत नाही. ज्ञानचक्षूने पाहता निरखता येते. पाहणे जाता जाता जाते. मना, संत अनंत शोधून पहा.
- समर्थ रामदास