महावाक्य तत्त्वादिके पंचकर्णे ।
खुणे पाविजे संतसंगे विवर्णे ॥
द्वितीयेसि संकेत जो दाविजेतो ।
तया सांडुनी चंद्रमा भाविजेतो ॥ १५४॥
महावाक्य, तत्त्व आणि पंचकरण या खुणा संतसंगाने पावल्या जातात. दुसऱ्याला जो संकेत दाखवला जातो, तो सोडून चंद्रच भावावा.
- समर्थ रामदास