मनाचे श्लोक

बहू शास्त्र धुंडाळता वाड आहे

मनाचे श्लोक १५७.

बहू शास्त्र धुंडाळता वाड आहे ।
जया निश्चयो येक तोही न साहे ॥
मती भांडती शास्त्रबोधे विरोधें ।
गती खुंटती ज्ञानबोधे प्रबोधे ॥ १५७॥

खूप शास्त्र धुंडाळण्यात वाढ आहे. एक निश्चय आला तरी तो साजत नाही. मती शास्त्रबोधाने विरोधाने भांडते. ज्ञानबोध आणि प्रबोध यांनी गती खुंटते.

- समर्थ रामदास