अहंतागुणे सर्वही दुःख होते ।
मुखे बोलिले ज्ञान ते व्यर्थ जाते ॥
सुखी राहता सर्वही सूख आहे ।
अहंता तुझी तुंचि शोधुन पाहे ॥ १६१॥
अहंतेने सारे दुःख होते. मुखाने बोललेले ज्ञान व्यर्थ जाते. सुखी राहिलो की सारे सुख आहे. तुझी अहंता तूच शोधून पहा.
- समर्थ रामदास