देहादीक प्रपंच हा चिंतियेला ।
परी अंतरी लोभ निश्चित ठेला ॥
हरीचिंतने मुक्तिकांता करावी ।
सदा संगती सज्जनांची धरावी ॥ १६५॥
देहादी प्रपंच चिंतिला, तरी आत लोभ निश्चित ठेला. हरीच्या चिंतनाने मुक्तिकांता करावी. सज्जनांची संगती नेहमी धरावी.
- समर्थ रामदास