मनीं मानवा व्यर्थ चिंता वहाते ।
अकस्मात होणार होऊनि जाते ॥
घडें भोगणे सर्वही कर्मयोगे ।
मतीमंद तें खेद मानी वियोगें ॥ १७॥
व्यर्थ चिंता वाहतो, पण जे होणार ते होऊन जाते. सारे भोग कर्मयोगाने घडतात. मंद मती वियोगात खेद मानते.
- समर्थ रामदास