असे सार साचार तें चोरलेसे ।
इहीं लोचनी पाहता दृश्य भासे ॥
निराभास निर्गुण तें आकळेना ।
अहंतागुणे कल्पिताही कळेना ॥ १७१॥
खरे सार चोरलेले आहे. या डोळ्यांनी पाहता दृश्य भासे. निराभास निर्गुण आकळत नाही. अहंतेने कल्पिले तरी कळत नाही.
- समर्थ रामदास