मनाचे श्लोक

जया चक्षुने लक्षिता लक्षवेना

मनाचे श्लोक १७४.

जया चक्षुने लक्षिता लक्षवेना ।
भवा भक्षिता रक्षिता रक्षवेना ॥
क्षयातीत तो अक्षयी मोक्ष देतो ।
दयादक्ष तो साक्षिने पक्ष घेतो ॥ १७४॥

ज्या चक्षूने लक्ष दिले तरी लक्षवत नाही. भव खातो, रक्षक रक्षत नाही. क्षयातीत अक्षयी मोक्ष देतो. दयादक्ष साक्षीने पक्ष घेतो.

- समर्थ रामदास