मनाचे श्लोक

नव्हे वाउगी चाहुटी काम पोटी

मनाचे श्लोक १८२.

नव्हे वाउगी चाहुटी काम पोटी ।
क्रियेवीण वाचाळता तेचि मोठी ॥
मुखे बोलिल्यासारिखे चालताहे ।
मना सद्गुरु तोचि शोधुनि पाहे ॥ १८२॥

पोटी वाया चाहूल आणि काम नको. क्रियेवाचून वाचाळपणा मोठा आहे. मुखाने बोलल्यासारखे चालतो तो सद्गुरु. मना, त्याला शोधून पहा.

- समर्थ रामदास