सदा सर्वदा राम सन्नीध आहे ।
मना सज्जना सत्य शोधुन पाहे ॥
अखंडीत भेटी रघूराजयोगू ।
मना सांडीं रे मीपणाचा वियोगू ॥ १८६॥
राम नेहमी जवळ आहे. सज्जन मना, सत्य शोधून पहा. रघुराजाशी अखंडीत भेट आहे. मीपणाचा वियोग सोड.
- समर्थ रामदास