मनाचे श्लोक

भुते पिंड ब्रह्मांड हे ऐक्य आहे

मनाचे श्लोक १८७.

भुते पिंड ब्रह्मांड हे ऐक्य आहे ।
परी सर्वही स्वस्वरुपी न साहे ॥
मना भासले सर्व काही पहावे ।
परी संग सोडुनि सुखी रहावे ॥ १८७॥

भूत, पिंड आणि ब्रह्मांड हे ऐक्य आहे, तरी सारे स्वस्वरूपात साजत नाही. मनाला भासले ते पाहावे. संग सोडून सुखी राहावे.

- समर्थ रामदास