मना सर्वथा सत्य सांडूं नको रे ।
मना सर्वथा मिथ्य मांडूं नको रे ॥
मना सत्य ते सत्य वाचे वदावे ।
मना मिथ्य तें मिथ्य सोडूनि द्यावें ॥ १९॥
सत्य सोडू नये, आणि मिथ्या मांडू नये. सत्य ते सत्य बोलावे. मिथ्या ते सोडून द्यावे.
- समर्थ रामदास