देहेरक्षणाकारणें यत्न केला ।
परी शेवटीं काळ घेउन गेला ॥
करीं रे मना भक्ति या राघवाची ।
पुढें अंतरीं सोडिं चिंता भवाची ॥ २६॥
देह राखण्याचा यत्न केला, तरी शेवटी काळ घेऊन गेला. रामाची भक्ती करावी. पुढे भवाची चिंता आतून सुटेल.
- समर्थ रामदास