मना वासना दुष्ट कामा न ये रे ।
मना सर्वथा पापबुद्धी नको रे ॥
मना धर्मता नीति सोडूं नको हो ।
मना अंतरीं सार वीचार राहो ॥ ४॥
दुष्ट वासना कामात येऊ नये, आणि पापबुद्धी मनात नको. धर्म आणि नीति सोडू नये. आत सार विचार राहावा.
- समर्थ रामदास