बहुतांपरी हेंचि आतां धरावें ।
रघूनायका आपुलेसे करावें ॥
दिनानाथ हें तोडरीं ब्रीद गाजे ।
मना सज्जना राघवीं वस्ति कीजे ॥ ४२॥
आता हेच धरावे, रघुनायका आपला करावा. दिनानाथाच्या तोडी ब्रीद गाजते. सज्जन मना, रामाच्या ठायी वास कर.
- समर्थ रामदास