मना सज्जना एक जीवीं धरावें ।
जनी आपुलें हीत तूवां करावें ॥
रघूनायकावीण बोलो नको हो ।
सदा मानसीं तो निजध्यास राहो ॥ ४३॥
जीवात एक गोष्ट धरावी, जगात आपले हित करावे. रघुनायकावाचून बोलू नको. मनात त्याचा निजध्यास नेहमी राहो.
- समर्थ रामदास