मनाचे श्लोक

क्रमी वेळ जो तत्त्वचिंतानुवादे

मनाचे श्लोक ५२.

क्रमी वेळ जो तत्त्वचिंतानुवादे ।
न लिंपे कदा दंभ वादे विवादे ॥
करी सुखसंवाद जो उगमाचा ।
जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा ॥ ५२॥

क्रमाच्या वेळी जो तत्त्वचिंतन करतो, दंभ आणि वादविवादाला चिकटत नाही, आणि उगमाचा सुखसंवाद करतो, तो दास जगात धन्य आहे.

- समर्थ रामदास