मनाचे श्लोक

नको वासना वीषयीं वृत्तिरुपें

मनाचे श्लोक ५८.

नको वासना वीषयीं वृत्तिरुपें ।
पदार्थी जडे कामना पूर्वपापें ॥
सदा राम निष्काम चिंतीत जावा ।
मना कल्पनालेश तोहि नसावा ॥ ५८॥

विषयरूप वासना नको. पूर्वीच्या पापाने पदार्थात कामना जडते. राम निष्काम चिंतीत जावा. कल्पनेचा लेशही नसावा.

- समर्थ रामदास