नको रे मना क्रोध हा खेदकारी ।
नको रे मना काम नाना विकारी ॥
नको रे मना लोभ हा अंगिकारू ।
नको रे मना मत्सरु दंभ भारु ॥ ६॥
क्रोध खेद करतो, काम नाना विकार आणतो, लोभ अंगी धरू नये, आणि मत्सर व दंभ हा भार नको.
- समर्थ रामदास