निजध्यास तो सर्व तुटोनि गेला ।
बळें अंतरीं शोक संताप ठेला ॥
सुखानंद आनंद भेदें बुडाला ।
मना निश्चयो सर्व खेदे उडाला ॥ ६२॥
निजध्यास तुटून गेला, आणि आत शोक व संताप ठेला. सुख आणि आनंद भेदाने बुडाला. मनाचा निश्चय खेदात उडाला.
- समर्थ रामदास