नव्हे सार संसार हा घोर आहे ।
मना सज्जना सत्य शोधुनि पाहे ॥
जनीं वीष खातां पुढे सूख कैचे ।
करीं रे मना ध्यान या राघवाचें ॥ ६६॥
संसार सार नव्हे, तो घोर आहे. सत्य शोधून पहा. विष खाऊन पुढे सुख कसे. रामाचे ध्यान कर.
- समर्थ रामदास