मना श्रेष्ठ धारिष्ट जीवीं धरावे ।
मना बोलणे नीच सोशीत जावें ॥
स्वयें सर्वदा नम्र वाचे वदावे ।
मना सर्व लोकांसि रे नीववावें ॥ ७॥
मनात थोर धैर्य धरावे, आणि नीच बोलणे सोसत जावे. स्वतः नेहमी नम्र बोलावे. सर्वांना शांत करावे.
- समर्थ रामदास