समस्तामधे सार साचार आहे ।
कळेना तरी सर्व शोधुन पाहे ॥
जिवा संशयो वाउगा तो त्यजावा ।
प्रभाते मनी राम चिंतीत जावा ॥ ७५॥
सर्वांमध्ये सार खरोखर आहे. कळत नसेल तर शोधून पाहा. जीवाचा वाया संशय सोडावा. पहाटे मनात राम चिंतीत जावा.
- समर्थ रामदास