बहु नाम या रामनामी तुळेना ।
अभाग्या नरा पामरा हे कळेंना ॥
विषा औषधा घेतले पार्वतीशे ।
जिवा मानवा किंकरा कोण पुसे ॥ ८२॥
या रामनामाला खूप नावे तुळत नाहीत. अभागी पामराला हे कळत नाही. पार्वतीशाने विष आणि औषध दोन्ही घेतले. जीवा, किंकर कोण पुसतो.
- समर्थ रामदास