मनाचे श्लोक

जेणे जाळिला काम तो राम ध्यातो

मनाचे श्लोक ८३.

जेणे जाळिला काम तो राम ध्यातो ।
उमेसी अती आदरें गूण गातो ॥
बहु ज्ञान वैराग्य सामर्थ्य जेथें ।
परी अंतरी नामविश्वास तेथें ॥ ८३॥

ज्याने काम जाळला, तो राम ध्यान करतो आणि उमेचे गुण आदराने गातो. जिथे ज्ञान, वैराग्य आणि सामर्थ्य खूप आहे, तिथे आत नामाचा विश्वास असतो.

- समर्थ रामदास