मुखी राम विश्राम तेथेचि आहे ।
सदानंद आनंद सेवोनि आहे ॥
तयावीण तो शीण संदेहकारी ।
निजधाम हे नाम शोकापहारी ॥ ८६॥
मुखी राम असेल तिथे विश्राम आहे. सदानंद सेवून आहे. त्यावाचून शीण संदेह करतो. निजधाम हे नाम शोक हरण करते.
- समर्थ रामदास