नको रे मना द्रव्य ते पूढिलांचे ।
अति स्वार्थबुद्धी नुरे पाप सांचे ॥
घडे भोगणे पाप ते कर्म खोटे ।
न होतां मनासारिखें दु:ख मोठे ॥ ९॥
पुढील माणसांचे द्रव्य नको. स्वार्थाची बुद्धी खरे पाप आहे. खोटे कर्म भोगावे लागते, आणि मनासारखे मोठे दुःख होते.
- समर्थ रामदास