ब्रह्मार्पणं ब्रह्म हविर्ब्रह्माग्नौ ब्रह्मणा हुतम्
ब्रह्मैव तेन गन्तव्यं ब्रह्मकर्मसमाधिना
अर्पण, हवि, अग्नी आणि जो आहुती देतो, हे सारे ब्रह्म आहे. ज्याचे कर्म ब्रह्ममय झाले आहे, त्याला पोहोचायचे तेही ब्रह्मच आहे.
- भगवद्गीता