श्लोक आणि मंत्र

गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः

गुरुमंत्र.

गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः
गुरुर्देवो महेश्वरः
गुरुः साक्षात् परब्रह्म
तस्मै श्रीगुरवे नमः

गुरुला येथे ब्रह्मा, विष्णू आणि शंकर मानले आहे. परब्रह्मही तोच साक्षात आहे. त्या श्रीगुरुला नमस्कार केला आहे.

- पारंपरिक श्लोक