श्लोक आणि मंत्र

कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा

समर्पणाचा श्लोक.

कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा
बुद्ध्यात्मना वा प्रकृतेः स्वभावात्
करोमि यद्यत्सकलं परस्मै
नारायणायेति समर्पयामि

काया, वाणी, मन, इंद्रिये, बुद्धी आणि आत्मा यांच्याकडून जे घडते, तसेच प्रकृतीच्या स्वभावातून जे आपोआप घडते, ते सारे मी नारायणाला अर्पण करतो.

- पारंपरिक श्लोक