श्लोक आणि मंत्र

ॐ पूर्णमदः पूर्णमिदम्

ईश उपनिषदातील शांतिमंत्र.

ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात्पूर्णमुदच्यते
पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते
ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः

परब्रह्म पूर्ण आहे, आणि डोळ्यांसमोरचे जगही पूर्ण आहे. पूर्णातून पूर्ण जन्मते. पूर्णातून पूर्ण काढून घेतले तरी जे उरते ते पूर्णच असते.

- ईश उपनिषद्