श्लोक आणि मंत्र

सर्वे भवन्तु सुखिनः

शांतिपाठ.

सर्वे भवन्तु सुखिनः
सर्वे सन्तु निरामयाः
सर्वे भद्राणि पश्यन्तु
मा कश्चिद्दुःखभाग्भवेत्

ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः

सर्वांच्या सुखाची, आरोग्याची आणि भल्याची प्रार्थना आहे. कोणीही दुःखाचा वाटेकरी होऊ नये. शेवटी तीन वेळा शांति मागितली आहे.

- पारंपरिक श्लोक