शुक्लाम्बरधरं विष्णुं
शशिवर्णं चतुर्भुजम्
प्रसन्नवदनं ध्यायेत्
सर्वविघ्नोपशान्तये
हे रूप विष्णूचे आहे. पांढरे वस्त्र, चंद्राचा वर्ण, चार भुजा आणि प्रसन्न मुख. त्याचे ध्यान मनात धरले की सर्व विघ्ने शांत होतात.
- पारंपरिक श्लोक