श्लोक आणि मंत्र

त्वमेव माता च पिता त्वमेव

समर्पणाचा श्लोक.

त्वमेव माता च पिता त्वमेव
त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव
त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव
त्वमेव सर्वं मम देवदेव

तू माझी माता आहेस आणि पिताही तूच. बंधू आणि मित्रही तूच. विद्या तूच आहेस, धनही तूच. देवा, माझे सर्वस्व तूच आहेस.

- पारंपरिक श्लोक